दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








दि. ०५ मार्च, २०२४

सुविचार

आळस हा माणसाचा शत्रू आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

पाण्याची गोष्ट

संवादाचे लेखन  करा.

तोंडीकाम

पाठ्य चित्र

२.

गणित

विभाज्य

उदा. समजून घ्या व सोडवा.  

तोंडीकाम

संवाद तक्ता

३.

ENG

Practice Quiz

Form pairs quiz each othe one many

oral

chart

४.

५.

परिसर अभ्यास – १

वाहतुकीचे वाईट परिणाम

वाहतुकीचे वाईट परिणाम व. चांगले परिणाम लिहा.

तोंडीकाम प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र तक्ता

६.

हिंदी

अभ्यास मार्ग

ध्यानपूर्वक देखो एंव समझो |

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

७.

कला

कागदकाम

विविध प्रकारच्या कागदापासून विविध प्राण्याचे मुखवटे तयार करा.

प्रात्यक्षिक

मुखवटा नमुना



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments