दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








03 जुलै , 2024

सुविचार :- 

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

चित्रवाचन

चित्र पहा व त्याबद्दल माहिती सांगा.

तोंडीकाम

चित्र

२ .गणित

भौमितिक आकृत्या

आकृत्यांचे शिरोबिंदू व बाजूंची नावे सांगा.

प्रात्यक्षिक

आकृत्या

3.

ENG

Magic Loud reading

Read aloud your favourite story

Oral

Stroy book

४.५

प .अ .१

आपली सूर्यमाला

गुरुत्वाकर्षण हि संकल्पना समजून घेणे.

उपक्रम

तकता

६.

परिसर अभ्यास – १

भारतीय अंतराळवीर

माहिती वाचा व चर्चा करा.

तोंडीकाम

तक्ता

७.

 हिंदी

हरियाली

हरियाली के बारे मे बताओ

मौ.कार्य

शब्द कार्ड

८.

 कार्या  

रेखांकन

रेषा काढा व रंगवा.

कृती

रंग



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments