दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. ३१ जानेवारी, २०२४

सुविचार

  दुख भोगल्याने सुखाची किंमत समजते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय पुस्तिका

सोडविलेल्या स्वाध्याय पुस्तिका दाखवा.

स्वाध्याय

पुस्तिका

२ .गणित

स्वाध्याय

गणित स्वध्यायाची वही दाखवा.

स्वाध्याय

-

3.

ENG

Open book Test

Listen carefully and solve it.

Exercise

-

४.

५.

प.अ

प्रकल्प

विषय संदर्भाने केलेले प्रकल्प दाखवा.

प्रकल्प

-

६.

परिसर अभ्यास

स्वाध्याय

दिलेले स्वाध्याय सोडवा व दाखवा.

स्वाध्याय

-

७.

  हिंदी

स्वाध्याय

पुछे गये प्रश्नो के उत्तर लिखो

स्वाध्याय

-

८.

कार्या

प्रकल्प

कार्यानुभव विषयासंदर्भाने उपक्रम दाखवा.

उपक्रम

-



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments