दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि.  13 नोव्हेंबर, 2024

सुविचार

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव अभ्यास

शब्दार्थ नवीन शब्दांचा अर्थ समजून घ्या.

प्रात्यक्षिक

तक्ता

२ .गणित

बेरीज व वजाबाकी

भिन्नछेद अपूर्णांकाची व वजाबाकी समजून घ्या.

प्रात्यक्षिक

तक्ता

3.

ENG

Practice

The little babul tree listen and read aloud

oral

Pictures

४.

५.

प .अ .१

सराव अभ्यास

आपण काय शिकलो? यावर चर्चा करा.

तोंडीकाम

    तक्ता

६.

परिसर अभ्यास – १

सराव अभ्यास

स्वाध्याय चूक कि बरोबर ते सांगा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७.

  हिंदी

स्वाध्याय

पंक्तियोमे विरामचिन्ह लागाओ

प्रात्यक्षिक

-

८.

कार्य

सराव अभ्यास

कागदी पंखा तयार करा.

प्रात्यक्षिक

कागद


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments