दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. ०८ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

मौनाच्या वृक्षावर शांतीची फळे लागतात.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

दिलेल्या प्रश्नांवर आधारित चर्चा करा.

तोंडीकाम

स्वाध्याय कार्ड

२ गणित

घडणी

माहिती अभ्यासा व समजून घ्या.

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

3.

ENG

George Washington

Listen and read aloud

Oral

Picture of G.W.

४.

५.

प .अ

स्थिर जीवन

तुमच्या घरातील धातूपासून तयार झालेल्या वस्तूची नावे सांगा. चाकावर घडलेली भांडीची यादी करा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

६.

  हिंदी

कविता गायन

कविता का सामुहिक गायन करो |

मौ .कार्य

चित्र

७.

८.

कार्या.

माहिती तंत्रज्ञान

तंत्रज्ञान व संगणक प्रयोग माहिती ऐका व समजून घ्याव चर्चा करा.

तोंडीकाम

संगणक चित्र




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments