दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. १४ डिसेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

 स्वाध्याय

प्रदूषण हि एक मोठी समस्या आहे .-चर्चा करा .

स्वाध्याय

स्वाध्याय कार्ड

२ गणित

उदा संख्या 34

उदा संख्या .34 मधील उदा सोडवा .

स्वाध्याय

उदा तक्ता

3.

ENG

Took ,tock .tong  All ...

listen carefully and read after me .

oral

chart of story

४.

५.

प .अ

६ .अश्मयुग :दगडाची हत्यारे मध्ययुग

माहिती वाचा ,समजूनघ्या व लिहा .

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

६.

  हिंदी

कविता गायन

कविता का सामुहिक गायन करो

मौ .कार्य

पाठ्यचित्र

७.

८.

कार्या.

मोड येणाऱ्या कडधान्याचे फायदे

मोड आलेल्या धान्यांचे शरीराला होणारे फायदे समजून घ्या .

उपक्रम

मोड आलेले धान्य



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments