दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. १२ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

 प्रेम म्हणजे स्वर्गाचा रस्ता आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

छत्रपती राजर्षी शाहू महाराज

पाठ्यांशाचे प्रकट वाचन करा.

तोंडीकाम

पाठ्य चित्र

२.

गणित

चीत्रालेख तक्ता

दिलेल्या तक्त्यावरून प्रश्नांची उत्तरे द्या.

तोंडीकाम

तक्ता

३.

ENG

Unit 6 Question bank

Look around and frame questions

Class work

Flash cards

४.

५.

परिसर अभ्यास – १

संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध

संसर्गजन्य रोगाबाबत माहिती वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

६.

हिंदी

सपूत पठन

ध्यानपूर्वक सुनो

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

७.

कला

नृत्य नाट्य ठेक्याची माहिती

केहरवा, भजनी, लग्गी, धुमाळी ठेक्याचे अंग समजून घ्या.

प्रात्यक्षिक

ठेका माहिती तक्ता




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments