दि. 30 ऑगस्ट, 2024
सुविचार
आपले हात नुसरे घेण्यासाठी नव्हे तर इतरांना देण्यासाठी आहेत हे लक्षात ठेवा.
अ.क्र. |
अध्ययन मुद्दा / पाठ्यांश |
अध्ययन अनुभव स्वरूप |
मूल्यमापनाची साधन तंत्रे |
आवश्यक साहित्य |
१. भाषा |
उपक्रम |
दिलेला उपक्रम समजून घ्या व उपक्रमात भाग घ्या. |
प्रात्यक्षिक |
उपक्रम तक्ता |
२ ३. .गणित |
जोड्या |
दोन समूहातील वस्तूच्या वेगवेगळ्या जोद्यावरून गुणाकाराच्या जोड्या समजून
घ्या. |
स्वाध्याय |
उदा . तक्ता |
४. ENG |
Just now |
From pairs and present dialogues. |
practical |
chart |
५.६ परिसर अभ्यास – २ |
उपक्रम |
उपक्रम समजून घ्या व माहिती लिहा. |
स्वाध्याय |
उपक्रम |
७ . हिंदी |
कहाणी |
श्रम का महत्व बताने वाली कोई कहाणी बाताओ |
मौ .कार्य |
- |
८.९ शा.शी |
जाणीव – वजन वाहून नेणे |
वजन वाहून नेण्याची कृती करा. |
प्रात्यक्षिक |
वजन |
Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये.
माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा.
लिंक |
|
पहिली |
|
दुसरी |
|
तिसरी |
|
चौथी |
|
पाचवी |
|
सहावी |
|
सातवी |
|
आठवी |
आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील लोगोला क्लिक करा.
0 Comments