दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 07 ऑगस्ट, 2024

सुविचार

धनाची लालसा मनुष्याला पशु बनविते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वाचन  

पाठ्यांशाचे मूक वाचन करा व माहिती सांगा

प्रात्यक्षिक

    पाठ्यचित्र

२ .गणित

संख्यांचा लहान मोठेपणा

संवाद वाचा व 6 अंकी संख्यांची किंमत समजून घ्या .

प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

3.4

ENG

B-I-N-G-O

Listen ,learn ,sing,and play

Activity

Picture

.५

प .अ .१

जमिनीवरून वाहणारे पाणी

माहिती वाचा ,समजून घ्या व सांगा .

     तोंडीकाम

पाठ्यचित्र

६.

परिसर अभ्यास – १

 वातावरण  

वातावरणाचे महत्त्व सांगा .

प्रात्यक्षिक

 पाठ्यचित्र

७.

 हिंदी

अंतर बताओ

अंतर बताओ के अन्य चित्रो का निरीक्षण करो

     प्रात्यक्षिक

   चित्र

८.

 कार्या  

त्रिमिती शिल्प रंगकाम

तयार केलेल्या मुखवट्या ला योग्य रंगसंगतीत रंगवा .

प्रात्यक्षिक

रंग ,ब्रश  

                    



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments