दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








04 जुलै , 2024

सुविचार :- 

देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वतच्या भाषेचा वापर

कविता तालासुरात म्हणा.

तोंडीकाम

कविता

२ .गणित

संख्याज्ञान

संख्येचे वाचन लेखन, सम विषम संख्या

प्रात्यक्षिक

      तक्ता

3.

ENG

Read with fun

Read with fun chart

   Activity

    chart

४.

प .अ .२

इतिहास भूतकाळ

छत्रपती शिवाजी महाराजाबाद्द्ल माहिती सांगा. भूतकाळ म्हणजे काय ? माहिती लिहा.

तोंडीकाम

चित्र

६.

हिंदी

नंदनवन उपक्रम

अपनी पसंदीदा खिलाडी के चीत्रोंका संग्रह करो |

उपक्रम

चित्र

७.८

 कार्या

माहिती तंत्रज्ञान

संगणकाचे मुख्य भाग माहिती व संगणकाचे प्रकार लक्षात घ्या.

तोंडीकाम

संगणक चित्र



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments