दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








24 जुलै , 2024

सुविचार :- 

नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

विनोद

वाचलेला मजकूर व दैनंदिन अनुभव यांची सांगड घालून विनोद सांगा

तोंडीकाम

कार्ड

२ .गणित

आकृतीबंध

आकृतीबंध या घटकावर आधारित उदा.स सोडवा.

उपक्रम

कार्ड

3.

ENG

Action time

Enjoy short skits and plays

Practical

Picture chart

४.५

प .अ .१

वर्ग पूर्व तयारी

मानवाची कशी प्रगती झाली, प्रश्न उत्तर चर्चा

उपक्रम

तकता

६.

परिसर अभ्यास – १

अन्न साखळी

अन्न साखळी प्रक्रिया समजून घेणे.

प्रात्यक्षिक

प्रश्न तक्ता

७.

 हिंदी

पेटूराम

गीत गायन करो

उपक्रम

शब्द कार्ड

८.

 कार्या  

मातीकाम

सिड बाल तयार करा.

कृती

माती



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments