दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 29 नोव्हेंबर, 2024


सुविचार :- 

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

जोडाक्षरयुक्त शब्द

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाठातील जोडाक्षर युक्त शब्द वाचन लेखन

उपक्रम

तक्ता

३.

.गणित

विभाजक व विभाज्य

विभाजक व विभाज्य संकल्पना स्पष्टीकरण करणे.

तोंडीकाम

उदा . तक्ता

४.

ENG

How creatures move

Listen and repeat.

Oral

Pictures of animals

५.६

परिसर अभ्यास – २

प्राण्यांची उत्क्रांती

पाठाचे क्रमश प्रकट वाचन करा.

तोंडीकाम

-

७.

  हिंदी

गांव और शहर

चित्रो के बारे मे  ध्यानपूर्वक सुनो  |

प्रात्यक्षिक

पाठ्य चित्र

८.९

शा.शी

शारीरिक हालचाली  

सुचने प्रमाणे धावा हात वर करा व विरुद्ध खांद्यास लावा .

प्रात्यक्षिक  कृती

  -


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments