दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. १२ डिसेंबर, २०२३

सुविचार

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

चित्र  वाचन

तुम्हाला योग्य वाटणाऱ्या वाक्यासमोर खूण करा .

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

२.

गणित

उदाहरण सं.३३

उदाहरण सं. ३३  मधील उदा. सोडवा.

स्वाध्याय

उदा. तक्ता

३.

४.

ENG

shapes and maps

read the cards and draw maps .

practical

flash chart

    ५.

६.

परिसर अभ्यास – १

सांगा पाहू प्रसारमाध्यमे

चित्रांवरून  चौकटीमध्ये माहिती लिहा .प्रसारमाध्यामाचे चांगले परिणाम समजून घ्या .

वर्गकार्य

पाठ्यचित्र

७.

हिंदी

कविता गायन

कविता का एकल गायन करो  

मौ.कार्य

चित्र

कला

चित्र शिल्प मुद्रा चित्रण

धागा रंगात बुडवून कागदावर ठेवा व डिझाईन बनवा ..

प्रात्यक्षिक

रंग, ब्रश



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments