दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 19 सप्टेंबर, 2024

सुविचार

चांगुलपणाने वागणे हे मनुष्याचे श्रेष्ठ कर्तव्य आहे.

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शोध घ्या

प्रश्नांवर आधारित माहितीचा शोध घ्या .

उपक्रम

स्वाध्याय कार्ड

२ गणित

उदा .संख्या 26

उदा संख्या 26 मधील उदा कोण काढा .

प्रात्यक्षिक

उदा तक्ता

3.

ENG

Alyonushka

Listen carefully and write words in the proper column.

activity

 charts

४.

५.

प .अ

5.मानवाची वाटचाल कुशल मानव शक्तिमान मानव

हाताचा कुशलतेने उपयोग करणारा म्हणजे कुशल मानव –चर्चा .माहिती वाचा व लिहा .

तोंडीकाम

   -

६.

  हिंदी

17.स्वयंअध्ययन  शब्द पठन

वस्तू देखो एवं वस्तूओं  के तीन भाषाओं में नाम बताओ

मौ .कार्य

 तालिका

७.

८.

कार्या.

रंग काम सजावट

तयार केलेल्या बाहुल्यांना आकर्षक रंग देऊन वर्गात त्याची सजावट करा .

प्रात्यक्षिक

रंग ,कापड




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments