दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. २२ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

मानव इतिहास हा मुख्यत्वे विचारांचा इतिहास आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या जोड्या लावा.

स्वाध्याय

स्वाध्याय कार्ड

२ गणित

विचार करा.

प्रश्न वाचा व उत्तरे द्या.

तोंडीकाम

उदा तक्ता

3.

ENG

Only one mother

Recite the poem with intonation

Activity

 Poem chart

४.

५.

प .अ

ऐतिहासिक काल

संस्कृती म्हणजे काय ? याबाबत चर्चा करा. माहिती समजून घ्या.

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

६.

  हिंदी

वाक्य

शब्द जोडकर वाक्य बनाओ |

उपक्रम

तालिका

७.

८.

कार्या.

रंगकाम

कागदापासून काल्पनिक व्यक्तिरेखा बनवा रंग भरा, रंग द्या.

प्रात्यक्षिक

रंग  ब्रश




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments