दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 05 ऑगस्ट, 2024

सुविचार


चिंतेमुळे रूप, शक्ती आणि ज्ञान नष्ट होते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सावरपाडा एक्स्प्रेस

पाठ्यांशाचे प्रकट वाचन करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

२.

गणित

Math

खेळ

फासा घेऊन खेळण्याचा एक मजेदार खेळ खेळा.

प्रात्यक्षिक

तक्ता

chart

३.

ENG

Unit 1

Page no 8 to 11

Look ,read make your sentence.

oral

chart

४.

परिसर अभ्यास – १

3.पृथ्वी  आणि जीव सृष्टी ,सांगा .

दिलेल्या प्रश्नावर आधारित चर्चा  करा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

५.

परिसर अभ्यास – १

पाहू शिलावरण आणि जलावरण

शिलावरण आणि जलावरण यातील फरक स्पष्ट करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

६.

हिंदी

4.कश्मीरा अंतर बताओ

अंतर बताओ के चित्रो का निरीक्षण करो

प्रात्यक्षिक  

चित्र

७.

८.

कला

त्रिमित शिल्प कागद काम

विविध प्रकारच्या कागदापासून विविध प्राण्याचे मुखवटे तयार करा

प्रात्यक्षिक

कागद रंग गोंद

                    



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments