| दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








दि. २६ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

विद्या हीच एक शक्ती आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

ढोल वाचन

पाठ्यांशाचे वाचन करा.

तोंडीकाम

पाठ्याचीत्र

२.

गणित

बीजगणित पूर्व तयारी

संवाद वाचा व समजून घ्या.

प्रात्यक्षिक

संवाद

३.

ENG

Unit 6 At the market

Look the picture read conversation

Practical

Picture

४.

५.

परिसर अभ्यास – १

सामाजिक आरोग्य वाचा

पाठ्यांश वाचा आणि चर्चा करा. सामाजिक आरोग्य कशामुळे धोक्यात येते ?

तोंडीकाम

पाठ्याचीत्र

६.

हिंदी

बचाव भिन्नार्थक शब्द

भिन्नार्थक शब्दो कि सूची बनाओ |

उपक्रम

तालिका

७.

कला

चित्र शिल्प

कागदावर भेंडी, बटाटा कांदा यांचे आडवे उभे काप घेऊन डिझाईन तयार करा.

प्रात्यक्षिक

कागद, रंग भेंडी, बताबा कांदा.




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments