दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








३० सप्टेंबर, २०२३

सुविचार

गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

व्यायामाचे महत्व

व्यायामामुळे शरीर कसदार बनते. अन्य महत्व सांगतात.

तोंडीकाम

-

२ .भाषा

हे करून पहा

मातीच्या चिखलापासून बैल बनवा.

उपक्रम

चिखल

3.

गणित

वर्तुळकंस

उदा. संख्या ३१ मधील उदा. सोडवा.

स्वाध्याय

उदा .तक्ता

ENG

Useful expressions

Read some useful expressions on flash cards. 

Oral

flash cards

६ .

परिसर अभ्यास

हे तुम्हाला माहित आहे का?

तक्त्यातील माहिती वाचा व चर्चा करा.

तोंडीकाम  

तक्ता

७ .

हिदी

उपक्रम

पाठपर दिये गये उपक्रम करो

उपक्रम

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments