दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 05 डिसेंबर, 2024

सुविचार

काळ्याकुट्ट रात्रीनंतर सूर्य उगवतोच.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

या पाठावरदिलेल्या प्रश्नावर आधारित चर्चा करा.

तोंडीकाम

कार्ड

२.गणित

विभाज्यातेच्या कसोट्या

संकल्पना समजून घ्या.

प्रात्यक्षिक

उदा. तक्ता

3.

ENG

Location gamesh

Listen carefully and answer.

Oral

Flash cards

४.

५.

प.अ.१

अश्मयुग – दगडाची हत्यारे

साधनांची गरज स्पष्ट करा दगडी हत्यारे हि संकल्पना समजून घ्या.

तोंडीकाम

चित्र

६.

  हिंदी

जानकारी

गांव और शहर के बारे में जानकारी दो |

मौखिक कार्य

पाठ्य चित्र

७.

८.

कार्या.

माहिती तंत्रज्ञान

संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टिमची माहिती ऐका व समजून घ्या.

तोंडीकाम

संगणक चित्र


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments