दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. २४ जानेवारी, २०२४

सुविचार

नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा .

वर्गकार्य

स्वाध्याय

२ .गणित

क्षेत्रफळ उजळणी

दिलेल्या आयाताचे क्षेत्रफळ समजून घ्या .

प्रात्यक्षिक

तक्ता

3.

ENG

our solar system

listen learn and present

activity

picture

४.

५.

प.अ

स्वाध्याय

रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .

स्वाध्याय

स्वा.तक्ता

६.

परिसर अभ्यास

उपक्रम

वर्गात प्रश्नमंजुषा आयोजत करा .

उपक्रम

उपक्रम तक्ता .

७.

  हिंदी

चर्चा

बजो के बारे में चर्चा करो

मौ.कार्य

पाठ्यचित्र

८.

कार्या

निवारा मातकाम

मातकाम या विषयी माहिती ऐकाव समजून घ्या .

तोंडीकाम

 माती



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments