दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 16 सप्टेंबर, 2024

सुविचार

ग्रंथ हेच गुरु.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

१२ .माळीन गाव :एक घटना

दिलेल्या बातम्यांचे वाचन करा .

प्रात्यक्षिक

पाठ्य चित्र

२.

गणित

कोन

सुचने प्रमाणे मापाचा कोन काढा .

प्रात्यक्षिक

कंपास पेटी

३.

ENG

Alyonushka

Listen carefully and answer the question

Oral

Picture

४.

५.

परिसर अभ्यास – १

आपले घर व पर्यावरण ,करून पाहा नकाशाशी मैत्री

दिलेल्या प्रश्नांवर आधारीत चर्चा करा .प्रदेशानुसार घरातील बदल समजून घ्या .

तोंडीकाम प्रात्यक्षिक

भारताचा नकाशा

६.

हिंदी

बोलो और जानो शब्द

ध्यानपूर्वक सुनो विषय के संदर्भ बोलो

प्रात्यक्षिक

तालिका

७.

कला

गायन वादन ,स्वर व स्वरस्थाने

स्वरस्थानाची माहिती समजून घेऊन प्रात्यक्षिक करा .

प्रात्यक्षिक

हार्मोनियम




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments