दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








०९ सप्टेंबर, २०२३

सुविचार

विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

खो खो क्रीडांगण

खो खो खेळाचे क्रीडांगण आखा व खेळ खेळा .

प्रात्यक्षिक

       आवश्यक साहित्य

२ .भाषा

स्वाध्याय  

दिलेल्या प्रश्नांवर आधारित चर्चा करा .

वर्गकार्य

स्वाध्यायकार्ड

3.४

गणित

समछेद व भिन्नछेद

भिन्नछेद अपूर्णांकांचे समछेद अपूर्णांकांत रुपांतर करा सराव करा .

   वर्गकार्य

   उदा .तक्ता

ENG

Friendly plans

Make meaning sentences .

practical

     Chart

६ .

परिसर अभ्यास – २

उपक्रम

  दिलेला उपक्रम समजून घ्या व माहिती लिहा .

उपक्रम

उपक्रम तक्ता

७ .हिदी

पहचान हमारी २ स्वर –व्यंजन

स्वर –व्यंजनो का अनुवाचन करो

 मौ .कार्य

 तालिका  





Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments