दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 11 डिसेंबर, 2024

सुविचार

शिक्षण हे साधन आहे, साध्य नव्हे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

चित्र वाचन  

तुमच्या शब्दात उत्तरे सांगा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

२ .गणित

मुळ ,संयुक्त संख्या .

संवाद वाचा व संकल्पना समजून घ्या .

प्रात्यक्षिक

तक्ता

3.

ENG

took ,tock ,tong all ...

listen carefully and read after

oral

chart of story  

४.

५.

प .अ

स्वाध्याय

दिलेल्या प्रश्नांवर आधारित चर्चा करा .

तोंडीकाम

     स्वा .तक्ता

६.

परिसर अभ्यास

उपक्रम

दिलेला उपक्रम समजून घ्या व माहिती सांगा .

उपक्रम

 उपक्रम तक्ता

७.

  हिंदी

स्वाध्याय

पाठपर आधारित प्रश्नोत्तर बताओ

स्वाध्याय

 

८.

कार्या

अन्न वापर

सॅलड कोशिंबीरीत कडधान्य वापर

प्रात्याक्षिक

सॅलड कडधान्य



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments