दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. २८ डिसेंबर, २०२३

सुविचार

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

 स्वाध्याय

कवितेच्या ओळीपूर्ण करा .

उपक्रम

स्वाध्याय कार्ड

२ गणित

द ,अपूर्णांक वजाबाकी

दिलेले उदा अभ्यासा .

प्रात्यक्षिक

उदा तक्ता

3.

ENG

science fair

listen carefully and watch experiment .

oral

picture

४.

५.

प .अ

निवारा ते गाव वसाहती निवारा

माहिती वाचा व समजून घ्या .

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

६.

  हिंदी

सावित्रीबाई फुले कहानी

सावित्रीबाईफुले  के जीवन  की कोई कहानी बताओ .

मौ .कार्य

पाठ्यचित्र

७.

८.

कार्या.

रंगकाम

तयार केलेल्या आकारांना रंगबेरंगी रंगात रंगवा व सुंदर बनवा .

प्रात्यक्षिक

रंग  ब्रश




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments