दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. ०२ जानेवारी, २०२४

सुविचार

Work is worship.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

1.

भाषा

वाचन

पाठ्यांशाचेमूक वाचन करा.

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

2.

गणित

सेकंदाची ओळख

दिलेली माहिती अभ्यासा व समजून घ्या .

प्रात्यक्षिक

घड्याळ

3.

ENG

Go! and come !

listen caerfully and read with me .

Oral

picture

4.

5.

परिसर अभ्यास – १

प्रदूषण संतुलन राखण्याची गरज

प्रदूषण कशामुळे होते ? माहिती लिहा .माहिती वाचा व त्यावर चर्चा करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

6.

हिंदी

रोबोट का कार्य

रोबोट के कार्य के बारे मी चर्चा करो .

मौ.कार्य

रोबोटचित्र

७.

८.

कला

चित्र शिल्प रंगकाम

मानवनिर्मित २-३ वस्तू चे रेखांकन करा व रंग भरा .

प्रात्यक्षिक

रंग,ब्रश




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments