दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. ०३ जानेवारी, २०२४

सुविचार

यज्ञ, दान आणि तप हे धर्माचे लक्ष्य असते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्दार्थ

नवीन शब्दांचा अर्थ समजून घ्या.

प्रात्यक्षिक

शब्द तक्ता

२ .गणित

मध्यानपूर्व व मध्यान्होत्तर

दिलेली माहिती समजून घ्या .

प्रात्यक्षिक

घडयाळ

3.

ENG

Go and Come

read and answer the question .

oral

question chart 

४.

५.

प .अ .१

देवराई एक वरदान

झाडांचे महत्त्व या विषयावर निबंध लिहा .

वर्गकार्य

चित्र

६.

परिसर अभ्यास – १

स्वाध्याय

सांगितलेल्या वस्तूंची नावे वहीत लिहा .

वर्गकार्य

स्वा. तक्ता

७.

  हिंदी

रोबोट

रोबोट के वर्ण अनुरेखन करो |

प्रात्यक्षिक

चित्र

८.

कार्य

कागदकाम

कागदापासून घराची प्रतिकृती ,जाळी तयार करा व रंग देवून सजावट करा .

प्रात्यक्षिक

रंग ब्रश रंगीत कागद




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments