दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 31 ऑगस्ट, 2024

सुविचार

  Barking dogs never bite. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

शरीर नियंत्रण अवकाश जाणीव

हातावर चालणे ही कृती करा .कबड्डी खेळ खेळा.

उपक्रम

       -

२ .भाषा

खेळूया शब्दांशी

शीर ,दार ,इ  सारखे शब्द शोधा व लिहा .

    तोंडीकाम

उपक्रम  . तक्ता

3.४

गणित

जोड्या

जोड्यावरून गुणाकाराच्या जोड्या समजून घ्या .

   प्रात्यक्षिक

   उदा .तक्ता

ENG

Just Now

Listen repeat sing and enact.

Activity

     Chart

६ .

परिसर अभ्यास – २

उपक्रम

विलार्ड लिबी विषयी समजून घ्या .

     प्रात्यक्षिक

उपक्रम तक्ता

७ .हिदी

स्वाध्याय

दिए गए  प्रश्नोपर चर्चा करो

 मौ .कार्य

          कार्ड


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments