दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 26 ऑगस्ट, 2024

सुविचार

जसे गुलाबाचे काटे, तसे सरांचे धपाटे 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

७ .अरण्यलिपी

अरण्यलिपी हि संकल्पना समजून घ्या .

प्रात्यक्षिक

-

२.

गणित

Math

4 गुणाकार व भागाकार

दिलेल्या संख्येला तीन अंकी संख्येने गुणणे ,समजून घ्या ,गुणाकार करा .

प्रात्यक्षिक

तक्ता

chart

३.

ENG

Question framing

use the picture and frame question .

Activity

picture chart

४.

परिसर अभ्यास – १

कुटुंबातील मूल्य  सांगा पाहू ?

नियम व नियमांचे महत्व समजून घ्या .

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

५.

परिसर अभ्यास – १

करून पाहा .

विचारलेली माहिती तक्त्यात भरा .

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

६.

हिंदी

10.गडा धन पठन

पाठ्यांश का ध्यानपूर्वक पठन करो

मौ .कार्य

चित्र

७.

८.

कला

चित्र शिल्प ,संकल्प चित्र

नैसर्गिक पाने ,फुले ,फळे व भौमितिक आकाराने संकल्पचित्र रेखाटन करा .

प्रात्यक्षिक

 पाने ,फुले .फळे


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments