दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि.  22 नोव्हेंबर, 2024


सुविचार :- 

अनुभवासारखा दुसरा गुरु नाही.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव माहिती वाचन सराव स्वाध्याय

माहिती वाचन करा ,प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा .

तोंडीकाम प्रात्यक्षिक

स्वा .कार्ड

3.

गणित

कालावधी मोजणे

पान .45 वरील उदा सोडवा .

प्रात्यक्षिक

घडयाळ

४.

ENG

practice little brown...

say how you will invite these in 1-2 line page .44

practical

picture

५.

६.

परिसर अभ्यास

सराव वेढ्यातून बाहेर ती पावनखिंड

शिवराय वेढ्यातून कसे निसटले –चर्चा करा . घोडखिंडीची पावनखिंड कशी झाली

  तोंडीकाम

पाठ्यचित्र

७ व  ८ .

गणित

कालमापन शून्याला भागणे

शून्याला  शून्येत्तर संख्यने भागा

प्रात्यक्षिक

    माहिती तक्ता

९. खेळू

सराव विविध उड्या

हाताचा झोका करत उसळी घेऊन उंच उडी मारण्याची कृती

कृती

   -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments