दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 08 ऑक्टोबर, 2024

सुविचार

विचारांच्या तुंबळ युद्धात पुस्तक शस्त्रांचे काम करतात. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

खेळ खेळूया

दिलेला खेळ समजून घ्या व खेळा.

प्रात्यक्षिक

उपक्रम तक्ता

२.

गणित

6,7 अंकी बेरीज

उदा समजून घ्या व हातचा मनात ठेऊन बेरीज करा .

प्रात्यक्षिक

उदा तक्ता

३.

४.

ENG

Keeping quiet

match the action and meaning

practical

picture

    ५.

६.

परिसर अभ्यास – १

सामाजिक समस्या करून पहा

सामाजिक समस्या कशा सुटतील ? यावर चर्चा करा .सुचविल्या प्रमाणे शाळेच्या प्रशासनाकडे अर्ज करा .

तोंडीकाम ,उपक्रम

पाठ्यचित्र

७.

हिंदी

चर्चा

पेटुराम के बारे में चर्चा करो

मौ .कार्य

पाठ्यचित्र

कला

सराव सजावट

रंग दिलेल्या पणत्यावर स्केच पेनाने आकर्षक अशी सजावट करा . .

कृती

स्केच पेन



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments