दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. ०४ डिसेंबर, २०२३

सुविचार :- 

नीतिमान शिक्षक हे शाळेचे वैभव.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

राष्ट्रसंत तुकडोजी  महाराज

पाठ्यांशाचे प्रकट वाचन करा .

तोंडीकाम

पाठ्य चित्र

२.

गणित

विभाज्य आणि विभाजक संवाद

संवाद वाचा व विभाजक व अवयव संकल्पना समजून घ्या .

प्रात्यक्षिक

संवाद तक्ता

३.

ENG

unit 4 How to creatures move

listen ,repeat learns and recite

Oral

Picture

४.

५.

परिसर अभ्यास – १

वाहतूक करून पाहा वाहतुकीचे फायदे

पाठ्यांश वाचन व वाहतुकीचे फायदे या वर चर्चा करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

६.

हिंदी

२ री इकाई १ .गांव और शहर चित्र वाचन

चीत्रोका ध्यानपूर्वक निरीक्षण करो

प्रात्यक्षिक

पाठ्य चित्र

७.

कला

चित्र शिल्प स्मरण चित्र

दिवाळी या सणाविषयी स्मरण करा व चित्र रेखांकन करा .

प्रात्यक्षिक

स्मरणचित्र नमुना


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments