दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. 18 डिसेंबर, 2024

सुविचार

धैर्य म्हणजे आशावादी जीवनाची कला आहे

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

 स्वाध्याय

दिलेल्या प्रश्नावर आधारित चर्चा करा .

तोंडीकाम

स्वाध्याय कार्ड

२ .गणित

उदा संख्या 36

उदा संख्या 36मधील उदा सोडवा .

स्वाध्याय

तक्ता

3.

ENG

sentences   

write five meaningful sentences

activity

chart of phrase

४.

५.

प .अ

जलव्यवस्थापन

पावसाचे पाणी आपण कशा प्रकारे वापरू शकतो लिहा .

वर्गकार्य

     पाठ्यचित्र

६.

परिसर अभ्यास

स्वाध्याय

दिलेल्या प्रश्नांवर आधारित चर्चा करा .

तोंडीकाम

 -

७.

  हिंदी

स्वाध्याय

पुछे गए  प्रश्नो के उत्तर  बताओ

स्वाध्याय

 

८.

कार्या

वस्त्र मुखवटे बनवणे

विविध प्राणी व पक्षी यांचे कागदी मुखवटे यार करा .

प्रात्याक्षिक

 कागद




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments