दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि.  14 नोव्हेंबर, 2024

सुविचार

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच.

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव अभ्यास

दिलेल्या प्रश्नावर आधारित चर्चा क्रां.

तोंडीकाम

कार्ड

२ .गणित

कोन मापक ओळख

माहिती वाचा व समजून घ्या.

प्रात्यक्षिक

उदा. तक्ता

3.

ENG

Practice

Write “Good Health” and ‘Hygiene’ mesages

Activity

Cards

४.

५.

प .अ .१

सराव अभ्यास

उत्क्रांती या शब्दाचा अर्थ आणि जाती व प्रजाती यातील फरक समजून सांगा.

प्रात्यक्षिक

चित्र

६.

  हिंदी

सराव अभ्यास

सूर्यनमस्कार कृती ध्यानपूर्वक देखो अनव करो

कृती

व्यायाम तालिका

७.

८.

कार्या.

सराव अभ्यास  

वृक्षारोपण महत्व सांगा.

तोंडीकाम

चित्र


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments