दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. ११ डिसेंबर, २०२३

सुविचार

प्रतिभा हि चारित्र्याची दासी आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आपल्या समस्या आपले उपाय चित्र

चित्र पाहा ,संवाद वाचा .

तोंडीकाम

पाठ्य चित्र

२.

गणित

10 ची कसोटी

10 ची कसोटी समजून घ्या व सांगा .

तोंडीकाम

उदा. तक्ता

३.

ENG

unit 4 shapes and map

Look at the shape and name it .

Activity

models of shapes

४.

५.

परिसर अभ्यास – १

१५ .संदेशवहन व परसात माध्यम सांगा .

दिलेल्या प्रश्नांवर आधारित चर्चा करा .

तोंडीकाम प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र तक्ता

६.

हिंदी

२ .जीवन (कविता )कविता गायन

कविता का सुस्वर गायन करो

मौखिक कार्य

चित्र

७.

कला

चित्र शिल्प मुद्रा चित्रण

मोनोप्रीट कागदावर रंगीत शाईने फुकर मारा व डिझाईन तयार करा .

उपक्रम

कागद रंगीत शाई



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments