दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि.  23 ऑक्टोबर, 2024

सुविचार

रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव अभ्यास  

माय मराठी गाण्याला वेगवेगळ्या चाली लावा व म्हणा .

तोंडीकाम

    पाठ्यचित्र

२ .गणित

उदा .संख्या -३

उदा संख्या 3 मधील उदा .सोडवा .

स्वाध्याय

उदा तक्ता

3.

ENG

practice

A to Z observe picture for many words .

     Activity

picture

४.५

प .अ .१

सराव अभ्यास

सहिष्णु वृत्ती ,धर्म ,पंथ ,परंपरा  संकल्पना सांगा .

प्रात्यक्षिक

   पाठ्यचित्र

६ .

परिसर अभ्यास – १

सराव अभ्यास

रिकाम्या जागा भरा .

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

७.

  हिंदी

स्वाध्याय

पंक्तीयोंमे विरामचिन्ह लगाओ

प्रात्यक्षिक

  -

८.

कार्या.

सराव अभ्यास

कागदी पंखा तयार करा .

प्रात्यक्षिक

कागद  


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments