दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








19 जुलै , 2023

सुविचार :- 

मनापसून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

विराम चिन्हे

विरामचिन्हांचा योग्य बापर करा.

उपक्रम

स्वा.कार्ड

२ .गणित

अपुर्णांक

अपूर्णांक ओळख व उदा.सोडवा.

उपक्रम

कार्ड

3.

ENG

Using dictionary

Use dictionary for understan meaning of word

Practical

dictionary

४.५

प .अ .१

पाउस कसा पडतो

पाउस कसा पडतो ? ते सांगा.

तोंडीकाम

चित्र

६.

परिसर अभ्यास – १

स्वाध्याय

दिलेल्या प्रश्नावर आधारित चर्चा करा.

तोंडीकाम

स्वाध्याय तक्ता

७.

 हिंदी

उपक्रम

इस प्रकार के चित्र संग्रह करो |

उपक्रम

चित्र

८.

 कार्या  

बाहुली काम

रंगबेरंगी वस्त्रापासून बाहुली तयार करा.

प्रात्यक्षिक

रंगीत कापड सुई दोरा



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments