दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







दि. 09 सप्टेंबर, 2024

सुविचार

नीतिमान शिक्षक हे शाळेचे वैभव आहे.

तासिका / विषय

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.व २.

भाषा

झोपाळा गेला उडून

चित्रातील कृती सादर करा.

प्रात्यक्षिक

चित्र

३.व ४.

गणित

वजाबाकी  

चित्र खोडा व चौकटीत संख्या लिहा.

प्रात्यक्षिक

चित्र

५.

इंग्रजी

Requests

Listen and repeat

oral

chart

६.

भाषा

झोपाळा गेला उडून

चित्रातील वाक्य पाठीमागे म्हणा. .

तोंडीकाम

कार्ड

७.व ८

शिकू

मातकाम

मातीचे गोळे बनवा.

प्रात्यक्षिक

माती


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

0 Comments