दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )

                          







दि. २४ जानेवारी, २०२४

सुविचार

नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

गाडी आली

गाडी आली कविता साभिनय म्हणा

प्रात्यक्षिक

व्हिडीओ

३.

४.

गाणे

१०० संख्येची ओळख

वेगवेगळ्या प्रकारे १०० संख्येचीओळख करून देणे.

प्रात्यक्षिक

वस्तू

५.

इंग्रजी

Animals name

Identify the animal and write suitable name for it .

Oral

picture

६.

भाषा

गाडी आली

गाडी आली कविता साभिनय सामुहिक म्हणा

प्रात्यक्षिक

व्हिडीओ

७. व ८

करू

वाहतुकीचे साधने

वाहतूक मार्गानुसार वर्गीकरण कर. कागदाचे विमान बनवा.

प्रात्यक्षिक

कागद



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments