दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )

                          







दि. ०४ जानेवारी, २०२४

सुविचार

विनाशाचे व पाप्चे मुख्य कारण म्हणजे भय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

चित्रकथा  

चित्रकथेतील घटनाक्रम समजून घेणे.

तोंडीकाम

पान ४७ व ४८

३.

४.

गणित

६१ ते ७० संख्या ओळख

६१ ते ७० संख्या ओळख, वाचन लेखन घेणे.

प्रात्यक्षिक

वस्तू

५.

इंग्रजी

Conversation

Lets practice conversation

oral

Picture

७.

भाषा

चित्रकथा  

चित्र पाहून वाक्य सांगा.

तोंडीकाम

चित्र

७. व ८

करू

जंगली प्राणी

जंगली प्राणी चित्र व शब्द यांच्या जोड्या लावणे

प्रात्यक्षिक

चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments