दैनिक पाठ टाचण | इयत्ता पहिली | Daily Lesson Plan first std. |







08 जुलै, 2024


सुविचार :-

सुंदर कला म्हणजे निसर्गाचे अनुकरण असते. 

 

तासिका / विषय

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.व २.

भाषा

माझे खेळ

सापशिडी खेळाचे चित्रात काय दिसते ते सांगा.  

तोंडीकाम

चित्र

३.व ४.

गणित

चित्र फरक  

चित्राचे निरीक्षण करून चित्रातील फरक सांगा.

प्रात्यक्षिक

चित्र

५.

इंग्रजी

English words we know

Loot at the picture and tell.

oral

chart

६.

भाषा

माझे खेळ

सापशिडी खेळ कसा खेळला जातो याची माहिती ऐका. 

प्रात्यक्षिक

चित्र

७.व ८

शिकू

ठिपके  

ठिपके काढा व जोडा.

प्रात्यक्षिक

पेन्सिल


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments