दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







दि. 30 जुलै, 2024

सुविचार


प्रतिभा ही चारित्र्याची दासी आहे.

 

तासिका / विषय

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१व २.

भाषा

माझे मित्र

मित्रांविषयी चर्चा करा.

तोंडीकाम

व्हिडीओ

३. व ४.

गणित

अंक वाचन

1 ते 9 अंक वाचन करा.

तोंडीकाम

चार्ट

५ व ६.

इंग्रजी

Welcome song

Sing a rhyme in rhythm in action

Practical

picture

७.

भाषा

माझे कुटुंब

कुटुंबात कोण कोण आहे याची चर्चा करा.

तोंडीकाम

कार्ड

७. व ८

शिकू

आकार

आकार काढा व रंगवा सराव

प्रात्यक्षिक

पेन्सिल

            


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments