दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







दि. 21 ऑगस्ट, 2024

सुविचार

दया म्हणजे सज्जनतेची मुलभूत निशाणी आहे. 


तासिका / विषय

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.व २.

भाषा

आ अक्षर  

आवाज ऐका व आ अक्षराला गोल करा.

प्रात्यक्षिक

कार्ड

३.व ४.

गणित

वजबाकी   

चित्र मोजा व वजाबाकी करा.

प्रात्यक्षिक

चित्र

५.

इंग्रजी

Rain Rain..

Listen and say words in the poem.

Activity

Picture

६.

भाषा

आ अक्षर  

आ अक्षर गिरवा

प्रात्यक्षिक

कार्ड

७. व ८

करू

आपत्ती व्यवस्था  

चित्र पहा व ऋतू सांगा.

वर्गकाम

चित्रे


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

0 Comments