दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )

                          







दि. २१ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

चित्रगप्पा

चित्र पहा व त्यावर आधारित चर्चा करा.

तोंडीकाम

पान १९ वरील चीत्र

३.

४.

गाणे

वजाबाकी संख्या पट्टीवरून

संख्या पट्टीवरून पाठीमागे मोजून वजाबाकी करा.

प्रात्यक्षिक

संख्या पट्टी

५.

इंग्रजी

Our community helpers

Sing and act

Practical

picture

६.

भाषा

चित्रगप्पा

चित्राचे समजपूर्वक वाचन करणे.

तोंडीकाम

चित्र

७. व ८

करू

माहिती घेऊया

सायकल दुरुस्तीचे दुकान पहा. माहिती पहा  व चौकट रंगवा.

प्रात्यक्षिक

चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments