दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







दि. 25 जुलै 2024

सुविचार 

गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे. 

 

तासिका / विषय

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.व२.

भाषा

माझे कुटुंब

चित्र पहा, चित्रात काय काय दिसते ते सांगा ?

तोंडीकाम

चित्र

३.व ४.

गणित

8 ची ओळख 

8 पहा, गिरवा व लिहा.

प्रात्यक्षिक

चित्र रंग पेन

५.व ६

इंग्रजी

Look Listen and say

b c p t match the same objects.

practical

chart

७.

भाषा

माझे कुटुंब

आई वडील भाऊ बहिण यांची नावे सांगा.

तोंडीकाम

-

७. व ८

करू

वर्ग सुशोभन

तुमच्या वर्गाची सजावट करा.

प्रात्यक्षिक

सजावट

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments