दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







दि. 26 जुलै 2024

सुविचार

मनुष्याची सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे त्याचे उत्तम चारित्र्य.


तासिका / विषय

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.      व २.

भाषा

माझे कुटुंब

चित्रातील संवाद लक्षपूर्वक ऐका

तोंडीकाम

टीव्ही

३.व ४.व ५.

गणित

9 अंक ओळख  

9 अंक पहा, वर्तुळात 9 चित्र काढा. गिरवा व लिहा.

तोंडीकाम

चित्र

६ व ७.

इंग्रजी

 b c p t letter

Trace the dots letter of b c p t

Oral

cards

८. व ९.

खेळू

परिसर स्वच्छता

घराजवळील परिसर स्वच्छता चर्चा

उपक्रम

-

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments