दैनिक पाठ टाचण | इयत्ता पहिली | Daily Lesson Plan first std. |

                          







दि. १२ मार्च, २०२४

सुविचार

प्रार्थना म्हणजे आत्म्याचा आहार आहे


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

आमची काळजी घ्यायची बरका

कविता तालासुरात गायन करा.   

तोंडीकाम

तक्ता

३.

४.

गणित

माहिती घेऊया

चित्र पहा व चित्रात दिसणार्या वस्तू मोजून तेवढे चौकटी रंगवा.

प्रात्यक्षिक

रंग

६.

इंग्रजी

Let’s talk

Listen, speak and act

Oral

page 64

७.

भाषा

आमची काळजी घ्यायची बरका

कविता साभिनय गायन करा.

तोंडीकाम

व्हीडीओ

७. व ८

शिकू

माझे वेळापत्रक

माझे वेळापत्रक वाचता येणे.

तोंडीकाम

तक्ता



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments