दैनिक पाठ टाचण | इयत्ता पहिली | Daily Lesson Plan first std. |

                          







दि. १४ मार्च, २०२४

सुविचार

फुले म्हणजे हृदयाची मूक वाणी होय 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

आमची काळजी घ्यायची बरका

जोडाक्षरयुक्त शब्द लिहा.

प्रात्यक्षिक

कविता

३.

४.

गणित

मोज व संग

सर्वात जास्त, सर्वात कमी व एकूण वस्तू मोज व संग

प्रात्यक्षिक

पान ५२

५.

इंग्रजी

Trace and write

Look trace and write.

practical

words

७.

भाषा

आमची काळजी घ्यायची बरका

जोडाक्षरयुक्त शब्दाचे प्रकट वाचन करा.

तोंडीकाम

शब्द तक्ता

७. व ८

करू

रस्त्यावरील सुरक्षितता

रस्त्यावर कोणते नियम पाळावे याची माहिती देणे.

तोंडीकाम

चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments