दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )

                          







दि. २० फेब्रुवारी, २०२४

सुविचार

विचाराचा चिराग विझला, तर आचार आंधळा बनेल.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

शब्द लेखन

ऑ असलेले माहित असलेले शब्द लिहा.  

प्रात्यक्षिक

कार्ड

३.

४.

गणित

बेरीज संख्यापट्टीवरून

संख्या पट्टीवरून पुढे मोजून बेरीज करा.

प्रात्यक्षिक

संख्या पट्टी

६.

इंग्रजी

Our community helpers

Listen, repeat and sing

Oral

picture

७.

भाषा

गाडी आली

गाडी आली कवितेचे वाचन करा.

तोंडीकाम

चित्र

७. व ८

शिकू

चित्रगप्पा

आपले मदतनीस पोस्टमन यांच्यावर चर्चा करा.

तोंडीकाम

चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments