दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







दि. 03 ऑगस्ट, 2024

सुविचार


चिंता ही सर्व प्रकारच्या सौंदर्याचा व स्वास्थ्याचा शत्रू आहे. 


तासिका / विषय

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.व२.

खेळू

विविध हालचाली

सूचनेप्रमाणे हालचाल करा.

उपक्रम

-

     ३व४.

भाषा

वाचनपूर्व व लेखनपूर्व तयारी

चित्र पाहून त्यांची नावे सांगा. सराव

तोंडी काम

चित्र

५. व ६

गणित

शून्याची ओळख व लेखन   

चित्र पहा व चौकटीत संख्या लिहा.

प्रात्यक्षिक

चित्र

7

इंग्रजी

Fun time

Tell the dialog in the picture

Oral

picture


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

0 Comments