दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )

                          







दि. १५ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

वार्तालाप करण्याची महान कला म्हणजे मौन. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

वाचनपाठ

अर्थपूर्ण तयार केलेले वाक्य पाहून लिहा.

प्रात्यक्षिक

तक्ता

३.

४.

गणित

गणित गप्पा

वस्तू व किमत ओळखा.

प्रात्यक्षिक

चित्र

५.

इंग्रजी

Traffic signal

To know vocabulary about road traffic and traffic

signals.

Oral

-

७.

भाषा

वाचन

लिहलेली वाक्य मोठ्याने वाचा.

तोंडीकाम

तक्ता

७. व ८

करू

कागदी पंखा

कागदी पंखा तयार करा.

प्रात्यक्षिक

कागद



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments